आज दि.20रोजी पाचोरा तालुक्यातील डिजिटल मीडियाचे संपादक व पत्रकार यांनी डीवायएसपी धनंजय येरुळे साहेब यांना निवेदन दिले.पिबीसी मातृभुमिचे संपादक प्रविण ब्राम्हणे यांचे नाव चुकीने टाकुन त्यात म्हटले आहे की,अभिव्यक्ति स्वातंत्र्याला धक्का निर्माण करून चुकीचा दबाव टाकणारेची सविस्तर चौकशी करून पिडीताला न्याय देण्याची मागणी डिजिटल मिडीया संघटनेतर्फे आज डिवाएससपी धनंजय येरूळे साहेब यांना निवेदन देऊन चर्चा केली. संपादक प्रविण ब्राम्हणे सोबत संघटना भक्कम उभी आहे. पाठींबा दर्शवण्यात आला

Post a Comment
0 Comments