दिशा लाइव्ह न्यूज -:-- दिनांक 28 जुलै रोजी सिटी इंडिया न्युज चा सहावा वर्धापन दिन हॉटेल राणा एक्झिक्यूटिव्ह येथे साजरा करण्यात आला,
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी म्हणून,केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, माननीय श्री भागवत जी कराड साहेब, यांची उपस्थिती लाभली, सिटी इंडिया न्युज ला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नीती आयोग द्वारा मान्यता, मिळाली कार्यक्रमाची सुरुवात सर्व आलेले मान्यवर पत्रकार बंधू सिटी इंडिया न्यूज चे वरिष्ठ पत्रकार बंधू नी दीप प्रज्वलित करून व अहिल्याबाई होळकर यांची फोटोला फुल माला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
आपल्या भाषणामध्ये श्री भागवत कराड साहेब यांनी सिटी इंडिया न्युज च्या सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या
तसेच मीलक्ष वेलफेर कौन्सिल ( न्यू दिल्ली भारत सरकार ) मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरट अफेयर्स, भारत सरकार, व निती आयोग भारत सरकार,
याच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या,
यावेळी
यावेळी श्री अतुल जी सावे, गृहनिर्माण इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य,
तसेच श्री संदिपान भुमरे साहेब खासदार, श्री जयदत्त अण्णा क्षीरसागर, राष्ट्रीय अध्यक्ष दैनिक साहू महासभा तथा माजी मंत्री, श्री संजय जी केनेकर, श्री राधाकिसन बापू पठाडे, सौ मनीषा ताई जीवन चौधरी, श्री कैलास बापू पाटील माजी आमदार चोपडा, माननीय श्री भैय्यासाहेब एडवोकेट संदीप सुरेश पाटील, श्री अश्विन जी खैरनार, श्री कचरूजी कारभारी वेळंजकर प्रदेश कार्यकारी सदस्य भाजपा, प्रदेश कार्याध्यक्ष सेवा प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र, श्री बाळासाहेब चौधरी व्यवस्थापक दैनिक सकाळ छत्रपती संभाजीनगर,
तसेच प्रमुख व्याख्याते म्हणून
श्री राजेश गोविंद कुलकर्णी, नाशिक, माननीय श्रीमती डॉक्टर विजया विनायक धनेश्वर, ज्येष्ठ प्राध्यापिका गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक, माननीय प्राचार्य ऋषिकेश जी कांबळे सर,ज्येष्ठ समीक्षक आणि विचारवंत, संभाजीनगर या सर्व प्रमुख व्याख्यात्यांनी सिटी न्यूज च्या सर्व पत्रकारांना योग्य ते मार्गदर्शन केले
तसेच सिटी इंडियनचे मुख्य संपादक श्री गणेश चौधरी सर यांनी सर्व पत्रकारांना संबोधित केले
यावेळी श्री अमोल जी पुरी, यांची महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली, तसेच श्री मंगेशजी गमे, यांची नागपूर जिल्हा ग्रामीण उपसंपादक पद,ची निवड करण्यात आली, कळमेश्वर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत मळावी सावनेर विधान सभेचे कार्यरत तालुका प्रतिनिधी अनुप जी पठाने तसेच सावनेर दैनिक राष्ट्र बाण पत्रकार नितेश गव्हाणे सिटी इंडिया न्यूज तालुका सावनेर पाटणसावंगी प्रतिनिधी सहासिक निडर कार्यरत जनता चे कार्याला न्यूज चा माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचण्याचे शहर मध्ये ना होणारे काम करून घेणारे तडफदार निर्भीड साहसी दोन्ही प्रतिनिधी ला सिटी इंडिया न्यूज चे मुख्य संपादक श्री गणेश चौधरी सरांनी सन्मानित करून समोरच्या कार्याबद्दल हार्दिक शुभेच्छा दिली तसेच श्री शकील भाई मणियार, यांची शिरूर तालुका उपसंपादक पदी नियुक्ती करण्यात आली, तसेच महाराष्ट्र मध्ये आता नवीनच, नाशिक, पुणे,नागपूर,सावनेर, कळमेश्वर,सर्व ठिकाणी ऑफिस ओपनिंग ची तयारी सुरूआहे
संपूर्ण महाराष्ट्र मधून काही नवीन प्रतिनिधींची सुद्धा नियुक्ती करण्यात आली, यावेळी सिटी इंडिया न्युज चे कार्यकारी संपादक श्री संदीप जी पांचाळ, श्री सचिन चौधरी, श्री श्रीकृष्ण चौधरी सर, श्री शैलेश सोनावणे , श्री महेंद्र सूर्यवंशी, श्री शैलेश सोनवणे, श्री अतुल चौधरी,
तसेच सिटी इंडिया न्यूज चे महाराष्ट्र मधील सर्व पत्रकार उपस्थित होते व कार्यक्रमाच्या समापन राष्ट्रगान गाऊन जय हिंद जय महाराष्ट्र च्यां जयघोष करून करण्यात आले.
.jpg)

Post a Comment
0 Comments