Type Here to Get Search Results !

आज द युवा ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारिणी घोषित- जिल्हाध्यक्षपदी -दिनेश चौधरी यांची तर उपाध्यक्षपदी सागर लव्हाळे यांची नियुक्ती



                    जळगांव जिल्ह्याध्यक्ष---दिनेश चौधरी, लोहारा.

दिशा लाईव्ह न्यूज -:-  आज द युवा ग्रामीण पत्रकार संघाची  जळगांव जिल्हा कार्यकारिणी   पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख अन्सार शेख आणि महाराष्ट्र राज्याचे  कार्याध्यक्ष श्री अनिल करंदकर साहेब यांच्या हस्ते घोषित करण्यात आली.


          जिल्हाउपाध्यक्ष -:- सागर ज्ञानेश्वर लव्हाळे


द युवा ग्रामीण पत्रकार संघ  महाराष्ट्र राज्य--जळगांव जिल्हाकार्यकारिणी पुढीलप्रमाणे..


जिल्हाअध्यक्ष -:- दिनेश चौधरी, लोहारा.


जिल्हाउपाध्यक्ष -:- सागर ज्ञानेश्वर लव्हाळे-केकतनिंभोरा


जिल्हासचिव -:- मोहन पंडित दुबे, जामनेर


जिल्हाकार्याध्यक्ष -:-किरण अनंतराव चौधरी, जामनेर.


जिल्हासंपर्क प्रमुख -:- चंद्रकांत शांताराम पाटील, लोहारा.


जिल्हासहसचिव -:- शंकर रंगनाथ भामेरे, पहूर.


जिल्हासंघटक -:- संतोष रमेश महाले, शेंदूर्णी


जिल्हाखजिनदार -:-  सुनील रमेश लोहार, कुऱ्हाड.


कायदेविषयक सल्लागार -:-ऍड शिवाजी गोरे


इ.मान्यवरांची आज द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या जळगांव जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

**********************************************



माझी द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या  जिल्हाध्यक्षपदी  निवड झालेली आहे.प्रथम संस्थापक अध्यक्ष, आणि राज्य कार्याध्यक्ष या दोघांचे मी मनःपूर्वक आभार मानतो..

खूप मोठी जबाबदारी या मान्यवरांनी माझ्यावर अगदी विश्वासाने दिली आहे. 

मी त्या विश्वासास कदापि तडा जाऊ देणार नाही.दिलेली जबाबदारी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन प्रामाणिकपणे पार पाडेल.

गेल्या 28 वर्षांपासून प्रामाणिकपणे पत्रकारिता करतोय/करत राहणार!!.

लवकरच तालुका निहाय कार्यकारिणी तयार करू आणि संघटनेस बळ देऊ.

नक्कीच संघटनेच्या माध्यमातून  समाजकार्य करू,आणि कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊ

 आपला विश्वासु--

दिनेश सोनजी चौधरी,

लोहारा, ता.पाचोरा, जि. जळगांव.

संपादक-:- दिशा लाईव्ह न्यूज.

मुख्य संपर्क प्रमुख -:- माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन, पाचोरा तालुका.

9881028027

9309918930    संपर्क साधा.

Post a Comment

0 Comments