दिशा लाईव्ह न्यूज -:-- लोहारा,ता.पाचोरा येथील सेवानिवृत्त एसटी ड्रायव्हर , सर्वांना सुपरिचित असणारे सामाजिक कार्यकर्ते, आणि दिलदार व्यक्तिमत्त्व असणारे दिलीप (नाना ) शिवाजी सूर्यवंशी , वय -58 यांचे आज दि.26-12-2024 रोजी दुपारी ठीक 2-50 मिनिटांनी मुंबई येथे उपचार चालू असताना दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या पच्यात आई,पत्नी,भाऊ राजू,2 मुले, बहिणी असा परिवार आहे. त्यांच्यावर उद्या दि. 27 रोजी लोहारा येथे सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरापासून (बसस्टँड जवळ ) निघणार आहे.
Post a Comment
0 Comments