Type Here to Get Search Results !

भव्य राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न या मध्ये, येवल्याचे पैलवान श्री.सूर्यकांत गायकवाड विजेते,

               


                 

दिशा लाईव्ह न्यूज -:-:- ( डॉ. शेरूभाई मोमीन, येवला ) महावितरण विभाग कोकण  प्रादेशिक कार्यालय, नासिक, अहमदनगर, मालेगाव,जळगाव,धुळे विभागा अंतर्गत,  सन - 2024  -  2025 राज्यस्तरीय भव्य क्रीड़ा स्पर्धा, मध्ये येवल्याचे, सुप्रसिद्ध आदर्श युवा पैलवान मा.श्री.सूर्यकांत शांताराम गायकवाड यांची आज निवड चाचणी यशस्वी  होऊन, संपूर्ण महाराष्ट्र राज्य स्थरावर निवड आज जाहीर झाली आहेत,


तरी त्यांच्या साठी विशेष परिश्रम त्यांचे, वडील येवला येथील आदर्श समाजभूषण मा.श्री.शांताराम किसनराव गायकवाड सर यांचे विशेष मोलाचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले आहेत,

 तसेच येवला  येथिल लोणारी क्रीड़ा संकुल येथे दररोज सराव करतात  त्यांना उपमहाराष्ट्र केसरी श्री. पै.राजूभाऊ लोणारी  तसेच उत्कृष्ट महाराष्ट्र चैंपियन  श्री. पै. विजुभाऊ लोणारी यांच्या कडून कुस्ती चे. धड़े दिले जात आहे.

  तसेच पुढील भावी कार्यास वाटचालीस, सर्वच समस्त येवलाशहर वासीयांकडून हार्दिक अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा देण्याय येत आहेत..तसेच विविध मित्र मंडळ व हितचिंतक, नातेवाईक, यांच्या कडून जाहीर सत्कार करण्यात आला आहे.





Post a Comment

0 Comments