Type Here to Get Search Results !

लोहारा, ता.पाचोरा येथे 9 फेब्रुवारी रोजी भव्य मारेथॉन स्पर्धेचे आयोजन. जिल्ह्यातील तरुणांनी सहभाग घ्यावा-आयोजकांचे आवाहन!


दिशा लाईव्ह न्यूज -:- पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे 9 फेब्रुवारी 2025  रोजी  भव्य म्यारेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेला सुरुवात सकाळी 8 वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल.

खुला गट-प्रथम बक्षीस 2501.

दुसरे बक्षीस--1501

तिसरे बक्षीस--1001

स्पर्धेचे ठिकाण-डॉ.पंडित पंडित विद्यालयाजवल,पाचोरा रोड.


स्पर्धेत मुलींसाठी स्वतंत्र गट ठेवण्यात आला आहे.

स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी आपले नाव नोंदवायचे आहे.नाव नोंदणी सुरू झाली आहे.नाव नोंदणी ही फक्त 7 फेब्रुवारी पर्यंत असेल.

आपण आपले नाव 8999560492 या मोबाईल क्रमांकावर नोंदवू शकता.

स्पर्धेत तरुणांनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा! अशी आयोजकांनी विनंती केली आहे.



Post a Comment

0 Comments