Type Here to Get Search Results !

No title



लोहारा , ता . पाचोरा ( दिनेश चौधरी ) जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथील लेले नगर रहिवासी  , ज्ञानवेद प्रबोधिनीच्या संस्थापक संचालिका सौ . गीता शंकर भामेरे यांची "दिशा लाईव्ह न्यूजच्या" पहूर परिसर प्रतिनिधी पदी नियुक्ती करण्यात आली आहे .

     सौ . गीता शंकर भामेरे या पहूर येथील पहिल्या महिला पत्रकार ठरल्या असून त्यांच्या निवडीबद्दल दिशा लाईव्ह न्युजचे संस्थापक संपादक  तथा ग्रामीण युवा पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष  दिनेश चौधरी यांनी अभिनंदन केले असून विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे .

Post a Comment

0 Comments