Type Here to Get Search Results !

आज जळगांव जिल्ह्यातील नामवंत दिशा लाईव्ह न्यूज चॅनेलचा दुसरा वर्धापनदिन!!--अनेक मान्यवरांनी फोन करून दिल्या शुभेच्छा!!

 


आज जळगांव जिल्हासह महाराष्ट्रातील अनेक वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या दिशा लाईव्ह न्यूज या चॅनेलचा आज दुसरा वर्धापनदिन दिन.

गेल्या 29 वर्षाच्या प्रदीर्घ पत्रकारितेचा अनुभव आमच्या पाठीशी आहे.नेहमी सकारात्मक बातम्यांनाच आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करतोय..आजपर्यंत दोन वर्षात लाखोंचे वाचक  मिळणार एकमेव न्यूज चॅनेल..

असाच आपला आशीर्वाद आमच्या सोबत राहू द्या!!  

विशेष--वर्धापनदिन म्हटला की जाहिरात आलीच... मात्र या दोन वर्षात आम्ही एकही जाहिरात घेतलेली नाही. 

भले आमचे विचार जिथे जुळत नसतील तिथे आम्ही थांबलो आहोत.. 

संपादक-:- दिनेश चौधरी, लोहारा.

***********************************************

बऱ्याच वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.मात्र वेळेअभावी  आम्ही काही प्रतिक्रिया प्रसारित करू शकत नाही.त्याबद्दल क्षमस्व!


पत्रकार हा केवळ माहितीचे प्रसारण न करता समाजाचा शिल्पकार असतो या विचारांचे मुर्तीमंत उदा म्हणजे भाऊसो ,दिनेश चौधरी.

 भाऊंची पत्रकारिता एक प्रेरणादायी गाथा आहे. दुर्दम्य ईच्छाशक्ती असलेली माणसं परिस्थितीला एक आव्हान  म्हणून स्वीकारतात.

 पत्रकारितेचा मान मर्यादा जबाबदारीची पूर्ण निष्ठा बाळगून समाजाच्या विविध क्षेत्रातील माहिती ते आपल्या पर्यंत पोहचवत असतात. त्यांच्या कार्यात प्रामाणिकता सचोटी व पारदर्शकता पाहायला मिळते .

नेहमी सत्य व न्याय यांच्या पाठीशी ते असतात, कोणत्याही क्षेत्रातील बातम्या कोणतीही तडजोड न करता,न डगमगता पहायला मिळते.

 हीच खरी पत्रकारितेची ताकद त्यांची आहे .आजच्या सामाजिक, राजकीय वातावरणात विरोधकाला न जुमानता बातम्यांचे प्रसारण त्यांचे असते. त्यांच्या याच तत्वांमुळे सामान्य जनता, राजकारणी व अधिकारी सहकरी यांच्या मनात विश्वासहारता निर्माण करते.

 पत्रकारितेत विषयाचे सखोल ज्ञान ,जवळपास 30 वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव,अध्यात्मतेच्या जोडीला विज्ञान ,शैक्षणिक, सांस्कृतिक,शेतकऱ्यांच्या बातम्या,आणि इतरपरिस्थितीचे भान हे खूप महत्त्वाचे असतात.

 हे सर्व गुण भाऊंमध्ये नस नस भरलेले आहेत .आणि म्हणून दोनच वर्षात दिशा लाईव्ह न्युज चे एवढे वाचककर्ते  व व्हिजिटिरिअन पाहायला मिळतात .

अशीच उत्तरोत्तर प्रगती दिशा न्यूज लाईव्ह नेटवर्कची होत राहोआणि तुमच्या या कार्याने सामान्य जनतेला माहिती मिळत राहो हीच प्रभू चरणी प्रार्थना आणि तुमच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹

--श्री.राजेंद्र परदेशी सर,लोहारा.

मा.मुख्यध्यापक, (आदर्श शिक्षक ते मुख्यध्यापक)

डॉ.जे.जी.पंडित.मा.वि. लोहारा.

***********************************************

दिशा लाईव्ह ला हार्दिक शुभेच्छा:       सत्यात पॉईंट असतो.                          

दिशा लाइव ला दुसऱ्या वर्धापन दिनाच्या आई प्रतिष्ठान तर्फे हार्दिक शुभेच्छा.          *प्र*- म्हणजे प्रहार करणारे                      *त्र* -म्हणजेच तटस्थ राहून त्रस्त असणाऱ्या ची बाजू घेणे                   *का*  - म्हणजे कानोसा घेऊन निर्विवाद सत्य शोधणे           *र* -म्हणजे रयतेचे कल्याण करणे.   

            दिशा लाईव्ह म्हणजे निर्भीड सत्य, धर्मविरहित मांडणी करणारे, अन्यायावर प्रकाशाची ज्योत पेटविणारे, एक दिशादर्शक वादळ म्हणजे दिशा.     

              शुभेच्छुक :-आई प्रतिष्ठान-अरविंद भाऊ बाविस्कर, कुर्हे पानाचे.

**********************************************

दिशा लाईव्ह न्यूज लोहारा वासीयांसाठी एक अभिमानाची बाब आहे.

लोहारा येथून प्रसारित होणार हे एकमेव न्यूज चॅनेल आहे. निरपेक्ष बातम्या,आणि चुकीला चूक म्हणायची ताकद...आणि सर्व स्थरातील बातम्या आपण या चॅनेलवर नेहमी वाचतो.

अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो-आनी गावाचे नाव उजवल होत राहो. 

वर्धापन दिनानिमित्त लोहारा वासीयांकडून आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

सरपंच-:- अक्षयकुमार जैस्वाल,लोहारा.

*********************************************

अत्यल्प कालावधीत वाचकांच्या जोरावर भरारी घेतलेले,प्रेक्षक वाचकांना ताज्या घडामोडिसह,अनेक वाचनीय  माहिती देणाऱ्या  दिशा लाईव्ह न्यूजच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा*

भारत पाटील  पत्रकार..--म्हसास ता.पाचोरा.

दिशा लाईव्ह न्यूजला दुसऱ्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

***********************************************

अत्यल्प कालावधीत वाचकांच्या जोरावर भरारी घेतलेले,प्रेक्षक वाचकांना ताज्या घडामोडिसह,अनेक वाचनीय  माहिती देणाऱ्या  दिशा लाईव्ह न्यूजच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा*

सुनील लोहार रिपोर्टर -कुऱ्हाड ता.पाचोरा.

&&&&&&&&&&&&&&**&&&&&&&&&&&&&&



सत्याचा स्वीकार आणि अन्यायावर प्रहार करणाऱ्या आपल्या *दिशा लाईव्ह न्यूज* च्या द्वितीय वर्धापनादिना निमित्त

मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन सरजी .

आपल्या चॅनलची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो हीच प्रार्थना .आदर्श शिक्षक-शंकर भामेरे, पहूर

&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&

ग्रामिण भागातील बातम्यासाठी आम्हाला थांबावे लागत होते. मंग ती बातमी 2 ते 3 दिवसांनी प्रसारीत होत होती .पण दिशा न्युज मुळे ग्रामिण भागातीत बातम्या काही क्षणात सोशल मिडीया द्वारे प्रसारीत होता ही बाब आमच्या साठी स्वाभिमानाची आहे जे कार्य संपादक दिनेश भाऊनी करत आहेत ते कौतुस्पाक आहे!!


दिशा न्युज व संपादक तसेच सर्व टिम ला दुसऱ्या वर्धापनदिन निमित्त हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा🌹

दिवाकर पाटील -नांद्रा.

दुध उत्पादक सोसायटी चेअरमन -नांद्रा

यादव पु पाटील वाचनालय सहसचिव -नांद्रा

**********************************************

Burns & McDonnell कंपनीच्या CSR अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक व सामाजिक कार्यांची दखल आणि बातमी केवळ दिशा लाईव्ह न्यूजने मराठी व इंग्रजी भाषेत दोन्ही भाषेत प्रसारित करून ती ग्रामीण भागा सह विदेशात  पर्यंत पोहोचवली, याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.


आपल्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!


आदरपूर्वक,

मनोज मराठे

---------------------------------------------------------------------------

आदरणीय दिनेश भाऊ दिशा लाईव्ह न्युज चॅनलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व भविष्यातही अशाच प्रकारचे लोकप्रबोधन अखंडितपणे होत राहो ही परमेश्वर चरणी प्रार्थना 💐🌹👍

जेष्ठ शिक्षक-श्री पी.एम.सुर्वेसर-लोहारा.


श्री संजय राव भास्करराव गरुड, शेंदूर्णी.

वैशालीताई सूर्यवंशी, पाचोरा.

अमोल भाऊ शिंदे-पाचोरा.

श्री यु.यु.पाटील सर--मेणगाव.

जगप्रसिद्ध गायक-:-पी.गणेश.

 श्री विश्वासराव पाटील-लोहारा.

 श्री सागरमलजी जैन-शेंदूर्णी.

ईश्वर भाऊ खरे,पत्रकार लोहारा.

 डॉ. ठाकूर माहिती अधिकारी जळगांव.

अजयकुमार जैस्वाल-कुरंगी

शरद आण्णा सोनार--लोहारा

ईश्वर भाऊ देशमुख-लोहारा

अमृत  भाऊ चौधरी,-लोहारा

Api कल्याणी वर्मा--पिंपळगाव हरे.

अजय चौधरी-जामनेर.

दिलीप भाऊ खोडपे-नेरी

डॉ.सागरदादा गरुड-शेंदूर्णी

लोहारा शहर व परिसर-वेबमिडिया -डिजिटल मीडिया पत्रकार.

शेख अन्सार- स्वस्थापक अध्यक्ष-द युवा ग्रामीण पत्रकार संघ,महाराष्ट्र राज्य.

श्री भामेरे सर-पहूर

श्री बाळू जोशी, वाकडी

अरून भाऊ पाटील-शेतकरी नेते-कुर्हाड

प्राध्यापक अविनाश पाटील,-लोहारा

उमेश देशमुख सर-लोहारा

सुनील लोहार-पत्रकार कुऱ्हाड

विश्वनाथ बाबूलाल बोरसे-लोहारा

विजय कासार सर-आदर्श शिक्षक, लोहारा

पंकज पालीवाल-क्रियाशील व आदर्श शिक्षक, म्हसास

डॉ.विकास पालीवाल, लोहारा

सुनील चंद्रकांत पाटील, लोहारेकर-यावल

ईश्वर भाऊ हिवाळे, पत्रकार -पहूर





या सह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

पुन्हा आपले सर्वांचे मनःपूर्वक आभार!!


Post a Comment

0 Comments