Type Here to Get Search Results !

लक्ष्मी पूजना निमित्त जळगांव येथे 1008 दिव्यांचे केले पर्जवलन

 


आज  जळगांव येथे दि. 12/11/2023 रोजी गंधर्व कॉलनी परिसरातील श्री महादेव मंदिरात अश्विन अमावस्या (लक्ष्मी पूजन) निमित्ताने भाविकांनी  व महिला मंडळी नी 1008पेक्षा जास्त दिवे प्रज्वलित करण्यात आले सदर च्या प्रसंगी सौरभ बोडे ,हेमंत बोडे, बडगुजर बंधू, प्रदिप गारसे, प्रशांत गारसे,पिंटू चौधरी,गिरीष पंडित,पंडित साहेब, सोपान वाणी, भोळे सर,पाटील साहेब, तसेच सौ जंगम, सौ लिना चौधरी, गारसे भगिनी, सौ ममता गारसे, सौ निता गारसे, सौ बडगुजर, सौ अमॄता बोडे, सौ मनिषा बोडे,ललिता बोडे,दिपा बोडे,नेहा पंडित,श्रेया पंडित व इतर भाविक महीला ची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवलखे, नारखेडे, सर्व मंडळाचे सदस्य यानी मेहनत घेतली.  यावेळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. 




-----------------------------------------------------    ----     --------


Post a Comment

0 Comments