Type Here to Get Search Results !

श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळ जळगाव व जळगाव जिल्हा तेली समाज तंटामुक्ती समिती जळगाव. माननीय माजी मंत्री सुरेश दादा जैन यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

जळगांव जिल्ह्यातील लाडके नेते आदरणीय सुरेशदादा जैन यांचा कल 81 वा वाढदिवस नुकताच दिमाखात साजरा झाला.यावेळी जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी त्यांना दीर्घायुषीसाठी शुभेच्छा दिल्या.

त्यात श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळ जळगाव व जळगाव जिल्हा तेली समाज तंटामुक्ती समिती जळगाव. माननीय माजी मंत्री सुरेश दादा जैन यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना. युवक मंडळाचे अध्यक्ष श्री दत्तात्रय तुकाराम चौधरी ,सचिव अनिल पाटील सर ,उपाध्यक्ष श्री सिताराम सुकलाल देवरे ,श्री बी एम चौधरी ,श्री दशरथ रमेश चौधरी, श्री मधुकर देवरे नाना, श्री अर्जुन चौधरी ,युवा सामाजिक कार्यकर्ते श्री दीपक चौधरी ,श्री आनंदा चौधरी ,इ.समाजबांधव हजर होते.



Post a Comment

0 Comments