दि.३०/११/२०२३ रोजी जळगाव येथे होणाऱ्या जनआक्रोश मोर्चात* जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीत प्रदेश सदस्य संजयदादा गरूड रावेर लोकसभा संपर्कप्रमुख डॉ मनोहरदादा पाटील रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुलभाऊ पाटील जिल्हा बँक संचालक नानाभाऊ राजमल पाटील, तालुका अध्यक्ष विलासभाऊ राजपूत विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोरभाऊ पाटील* शहराध्यक्ष माधव चव्हाण युवक अध्यक्ष रुपेश पाटील युवक शहराध्यक्ष सचिन बोरसे सागर कुमावत आशिष दामोदर संतोष झाल्टे हिम्मत राजपूत कैलास दांडगे भरत जाधव जनक पाटील विठ्ठल जाधव विनोद रघुनाथ नाईक सागर सुलताने विनोद प्रकाश नाईक सुनिल राजपूत स्वप्निल पाटील संदिप पाटील अरुण सावकारे नाना माळी नाना पाटील कार्तिक काळे मंगेश पवार रोहन राठोड सचिन राठोड प्रभाकर पाटील प्रकाश चौधरी सुरेश चव्हाण संजीव बाठे ज्ञानेश्वर पाटील निळकंठ पाटील सिताराम दांडगे अर्जुन पाटील प्रल्हाद बोरसे निलेश घुगे रितेश सुधाकर झि डॉ अशोक पाटील संतोष पाटील राजु गोतमारे निलेश खोडपे मुकेश जाधव व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


Post a Comment
0 Comments