पाचोरा:-माजी लोकप्रिय आमदार तथा महाराष्ट्राचे माजी मंत्री सुरेश दादा जैन यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी दादांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाप्रमुख दीपक राजपूत उपजिल्हा प्रमुख उद्धव मराठे, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, जिल्हा युवाउपअधिकारी संदीप जैन आणि नरेंद्र सिंग सूर्यवंशी यांनी दादांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आणि उज्वल भविष्याची ईश्वराचरणी प्रार्थना केली.

Post a Comment
0 Comments