दीपावलीत नको फक्त फटाके,
ईर्षेलाही जाळूया, सगळीकडे
स्वच्छता करून
पर्यावरणाला स्वच्छ ठेवूया.
जळगांव जिल्ह्यासह जामनेर तालुक्यातील सर्व हितचिंतक, माझे मित्र,आणि तमाम जनतेस दीपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!!--:- विश्वजितराजे मनोहर पाटील -:-
या दीपावलीत या अष्टलक्ष्मी, तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा"
"दिव्यांच्या लख प्रकाशाने
उजळलेली आजची रात्र आहे,
आपण सर्व मिळून हा
पवित्र सण साजरा करूया,
कारण आज सर्व सणामधील सर्वात
मोठा सण दिवाळी आहे
आपणास व आपल्या परिवारास
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा"
स्वस्थापक-अध्यक्ष -:- शिवसन्मान प्रतिष्ठान जामनेर तालुका.
"धनलक्ष्मी,धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मीया दीपावलीत या अष्टलक्ष्मी, तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा"
"दिव्यांच्या लख प्रकाशाने
उजळलेली आजची रात्र आहे,
आपण सर्व मिळून हा
पवित्र सण साजरा करूया,
कारण आज सर्व सणामधील सर्वात
मोठा सण दिवाळी आहे
आपणास व आपल्या परिवारास
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा"



Post a Comment
0 Comments