दिशा लाईव्ह न्यूजचे मार्गदर्शक, लोहारा येथील लोकमतचे मा.जेष्ठ पत्रकार महेंद्र शेळके यांचे सासरे कै.गुलाबराव हैबतराव पवार वय ९१ यांचे वृद्धापकाळाने काल दि २० रोजी निधन झाले .
त्यांचे पश्चात एक मुलगा , तीन मुली , सुना नातवंडे असा परिवार आहे . ते बेटावद, ता .शिंदखेडा. जि .धुळे येथील मुळ रहिवाशी असुन हल्ली ते जळगाव येथे रहात होते. ते निवृत्त बँक अधिकारी राजेंद्र पवार यांचे वडील होत .
दिशा लाईव्ह न्यूज परिवारातर्फे दादांना भावपूर्ण श्रद्धांजली!!

Post a Comment
0 Comments