:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::;:::::::
कृष्णा पाटील-तोरणाळा, -:- जामनेर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तोरणाळे येथे आज दिनांक 30/11/2023 रोजी ग्रामपंचायत येथे निवडणूक अधिकारी व ग्राम विकास अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये उपसरपंच उमेदवारीचा फॉर्म भरण्यासाठी 12 वाजेचा टाईम देऊन
डॉ. जितेंद्र बाबुराव पाटील यांच्या विरोधात एकही फॉर्म भरण्यात आला नाही. त्या नतर 2 वा. निवडणूक अधिकारी यांनी त्यांना निवडून आल्याचे घोषीत केल श्री बाबुराव पाटील यांच्या गटा कडून 11 सदस्या पेकी 9 सदस्य त्याच्या गटाचे बलाबल असल्याने उप सरपंच आमच्याच गटाचा असा दावा बाबुराव पाटील गटाचे माझी लोकनियुक्त पहिले सरपंच युवराज पाटील याचा दावा सत्य ठरला
हा सर्व योग घडून आणणारे तोरणाळे व जुनोना येथील सर्व कार्यकरते ,ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते उपस्थित असलेल्या त्याच्या पार्टीचे 9 सदस्याचे व कार्यकर्त्यांचे श्री बाबुराव पाटील युवराज पाटील यांनी त्यांचे आभार मानले..





Post a Comment
0 Comments