Type Here to Get Search Results !

रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन व रोटारियन ॲड महेंद्र सोमा चौधरी यांच्या कडून रस्ता व रेल्वे अपघातातील पीडितांचे सांत्वन.



हल्ली अपघाताचे वाढते प्रमाण बघता व विविध अपघातांमुळे होणारे कौटुंबाचे नुकसान पाहता व त्यावरती उपाय योजना व सतर्कतेचे दिशा निर्देश म्हणून. दिनांक - 25/11/2023 रोजी जळगाव येथील गणपती नगर रोटरी हॉल मध्ये कार्यक्रम घेण्यात आले. 

कार्यक्रमाला रस्ते अपघातातील पीडित व्यक्ती व त्यांचे कुटुंबांना बोलवण्यात आले होते . क्लब तर्फे त्यांचे सांत्वन करण्यात आले  . तसेच सतर्कतेचे उपाययोजना व दिशा निर्देश चर्चा करण्यात आली. कार्यक्रम वेळी सतर्कतेचे उपयोजना व  कायद्यात असलेले विविध तरतुदींचे मार्गदर्शन हे जळगाव येथील   ॲड महेंद्र सोमा चौधरी   यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रोटारियन किशोर सूर्यवंशी होते. 

सूत्र संचालन ची धूरा ही आकाशवाणी जळगाव केंद्र चे माझी उद्घोषक व रोटरी क्लब जळगाव मिडटाऊन चे माझी आध्यक्षा डॉ उषा शर्मा मॅडम यांनी केली.  कार्यक्रमा वेळी आध्यक्ष - अर एन कुलकर्णी .सचिव - ॲड किशोर पाटील.  व त्या सोबत रोटरी क्लब जळगाव मिड -  टाऊन चे सर्व सदस्य व पद -आधिकरी उपस्थित होते . 

सोबतच जळगाव शहरातील विविध समाजसेवक व समाजसेविका हे कार्यक्रमाला उपस्थित होते , महेश चौधरी , शोभाताई चौधरी , प्रशांत सुरडकर ,जळगाव जिल्हा तेली समाज तंटामुक्त अध्यक्ष दत्तात्रय चौधरी,   त्यांचा सत्कार हा क्लब तर्फे करण्यात आला . 

 कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर रेखा रवीं महाजन यांनी केले.





Post a Comment

0 Comments