सगळा आनंद सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे,
सगळे ऐश्वर्य,
हे सर्व आपल्याला मिळू दे,
ही दीपावली ..
आपल्या-तुमच्या सर्वांच्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…
-शुभेच्छा-:--राहुलकुमार कटारिया.& कटारिया परिवार
युवा नेतृत्व व उद्योजक.
संचालक -:-ज्योती कृषी केंद्र
बसस्टँड जवळ लोहारा.
सर्व प्रकारची बि-बियाणे अत्यन्त योग्य दरात मिळेल.


Post a Comment
0 Comments