लोहारा येथून जवळच असलेल्या म्हसास ता.पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते, शालेय व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष,हसतमुख व्यक्तिमत्त्व, सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे, सर्वांच्या सुखदुःखात धावुन जाणारे बालु जगन्नाथ न्हावी (बाबा) ह्यांचे आज दिनांक 13/11/2023 रोजी सकाळी 6 वाजता वयाच्या 48 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखत निधन झाले,
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार असुन, त्यांची अंत्ययात्रा दुपारी तीन वाजता राहत्या घरुन निघणार आहे,

Post a Comment
0 Comments