Type Here to Get Search Results !

म्हसावद गिरणा पात्रातून वाळू उपसा वाहतूक कायम.. वाळू माफियाची भुमिका हम जैसे है...वैसे ही रहे गे...


सुमित  पाटील दि.२५ ( प्रतिनिधी)  जळगाव तालुक्यातील म्हसावद गिरणा पात्रातून वाळू उपसा वाहतूक सुरू आहे.मात्र वाळू माफियांची वाळू वाहतूकी ची भूमिका कायम दिसून येत आहे.या बाबत असे मागिल आठवडा भरात महसूल प्रशासनासह मंडळ अधिकारी तलाठी या अधिकाऱ्यांनी कारवाई अतिशय समाधानकारक कारवाई करण्यात आली होती. याबाबत गावातूनही या अधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले.. 

तरी वाळू माफियांनी मात्र...हम...जैसे..है..हम.. वैसे से..ही..रहेगे... अन्  वाळू वाहतूक करू म्हणजे करू अशी यांनी भूमिका बजावून घेतली आहे... या गिरणा पात्राच्या ..हत्तीपांथा.. महादेव पाऺथा.. दत्तू नानांचा थटी... अशा या गिरणा पात्राच्या मधोमधी वाळूचा साठा भरमसाठ साचल्याने या पांथन मधून वाळू काढून  काढुन वाळू वाहतूक सुरू आहे... तरी याबाबत मागील आठवड्याची कारवाईपेक्षा दंडात्मक कारवाई व्हावी व वाळू वाहतूक धारकांच्या मालमत्तेवर शासकीय बोजा बसवावा अशी मागणी म्हसावद ग्रामस्थांन कडुन केली जात आहे...

Post a Comment

0 Comments