Type Here to Get Search Results !

राजकुंवर महाविद्यालय धावडा येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी दहा तास अभ्यास केला.


 बाळू जोशी,वाकडी..

 दि .०८/१२/०२३ राजकुंवर महाविद्यालय धावडा येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून एक वेगळा प्रकारे उपक्रम हाथी घेतला,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र अभ्यास करून राज्यघटनेचे शिल्पकार झाले, त्यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त आम्ही सुद्धा आज दहा तास अभ्यास करण्याच्या आग्रह करीत विद्यार्थ्यांनी राजकुंवर महाविद्यालय धावडा ग्रंथालय दहा तास बसून अभ्यास केला,या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे संस्थापक डॉ.भगवानसिंग डोभाळ,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी अमित राजपूत, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत जाधव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments