सध्या देधात ईडीची सर्वदूर चर्चा चालू असतांनाच चेन्नई मधील ईडीचा अधिकारी अंकित तिवारी वीस लाखांची लाच घेताना अटके करण्यात आली आहे. तामिळनाडूच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या दक्षता आणि भ्रष्टाचाराविरोधी संचनालयाने शुक्रवारी सकाळी अंकित तिवारी याला ताब्यात घेतले आहे
राजस्थान नंतर तामिळनाडूमध्ये आणखी एक अंमलबजावणी संचालनालयाच्या ईडी अधिकाऱ्याला वीस लाखाची लाच घेताना पकडण्यात आल्याची माहिती तामिळनाडूच्या सरकारी अधिकाऱ्यांनी दिली अंकित तिवारी आपल्या ईडी टीम अधिकाऱ्यांच्या टीम सोबत अनेकांना दमक्या देत असल्याची माहिती प्राप्त झाली होती अंमलबजावणी संचालनालयाच्या सुरू असलेला खटला मागे घेण्यासाठी बंद करण्यासाठी मी आपली मदत करील यासाठी लाच घेत होता

Post a Comment
0 Comments