दुःखद निधन
लोहारा येथील सामाजिक कार्यकर्ते कै. गोविंदा हरी चौधरी, वय 62 यांचे आज दि.19 रोजी संध्याकाळी ठीक 4.30मि. अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहते घरून (पाचोरा रोड ) येथून उद्या दि.20 रोजी सकाळी 9 वाजता निघणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,2 मुलं,1 मुलगी,सुना, नातवंडे असा परिवार आहे.
ते येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद चौधरी,गजानन चौधरी यांचे वडील होत.

Post a Comment
0 Comments