Type Here to Get Search Results !

कासमपुरा येथील कौशल्याबाई धोंडू थोरात यांचे निधन.

 


कासमपुरा येथील आदर्श शिक्षक श्री संतोष धोंडू थोरात सर यांच्या मातोश्री नामे कौशल्याबाई धोंडू थोरात ,वय 90 ,यांचे  आज दि.19 रोजी  सकाळी 8.30 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज संध्याकाळी 4 वाजता कासमपुरा  येथील राहत्या घरून निघणार आहे.

त्यांच्या पश्चात 2 मूल,1 मुलगी,सुना, नातवंडे,जावई असा मोठा परिवार आहे.कासमपुरा विद्यालयातील शिक्षक श्री संतोष थोरात यांच्या त्या आई होत.

Post a Comment

0 Comments