Type Here to Get Search Results !

शेंदूर्णी येथील तरुण हरवला आहे.-सहकार्य करावे..पित्याची आर्त हाक!!

        
            हरवला आहे.

शेंदूर्णी येथील तरुण हा दि.17 जानेवारी पासून बेपत्ता आहे.
इयत्ता अकरावीचा विद्यार्थी पियुष प्रकाश पाटील राहणार शेंदुर्णी हा 9 दिवसापासून हरवलेला आहे. तरी कृपया कुणाला आढळल्यास खालील नंबर वर संपर्क साधा 8010079804
तो प्रकाश शंकर पाटील यांचा मुलगा आहे. कोणाला आढळल्यास त्वरित वरील मोबाईल क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन मुलाच्या पित्याने केले आहे.
बेटा पियुष तू जेथे कुठे असशील तिथून त्वरित घरी निघून ये.काही अडचण असल्यास मला कळव. तुझयावर कोणीही रागवणार नाही.तुझी पूर्ण कुटुंब वाट बघत आहे.

Post a Comment

0 Comments