Type Here to Get Search Results !

जळगांव येथील गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ.केतकी पाटील यांची महाराष्ट्र भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती!!



जळगांव येथील प्रख्यात डॉ.उल्हास पाटील यांची कन्या व  गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ.केतकी पाटील यांची महाराष्ट्र भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून

नियुक्तीचे पत्र पक्ष प्रवेशानंतर लागलीच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्याहस्ते देण्यात आले.

डॉक्टर केतकी ताई पाटील यांचे भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली आहे. तसे नियुक्त पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नामदार गिरीश महाजन, आमदार मंगेशजी चव्हाण, आमदार जयकुमार रावल, भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय दादा चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष जळगाव पूर्व अमोल दादा जावळे. यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

Post a Comment

0 Comments