Type Here to Get Search Results !

पाचोरा शेतकरी संघ निवडणूक बिनविरोध माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांनी अखेर आपला शब्द खरा ठरवला!!



  अनिल आबा येवले ,

पाचोरा येथील शेतकी संघ 15 जगांसाठी 62 जणांनी फॉर्म भरलेला होता पण तीन दिवस अगोदर माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ व आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांच्या गटाचे तीन जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या उर्वरित बारा जागांसाठी 24 तारखेपर्यंत मागायची वेळ होती त्यानुसार आज विरोधात भरलेले फॉर्म विरोधी नेत्यांनी सामंजस्यशाची भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी निवडणूक न लावता आपल्या उमेदवारांची माघार घेऊन बिनविरोध करण्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली .

यामुळे श्री दिलीप भाऊ वाघ व आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांनी त्यांचे आभार मानले ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी श्री दिलीप भाऊ वाघ व श्री किशोर आप्पा पाटील यांनी खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी नवीन 15 संचालकांचा सत्कार करून त्यांना योग्य सूचना दिल्या यावेळी श्री माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ व आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांच्या गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments