Type Here to Get Search Results !

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून हॉटेल सिंहगडला लॉजिंगचे भुमीपूजन-




बाळू जोशी 

दि‌.२२/०१/०२४ आज पासून गेल्या तीन वर्षांपासून आपल्या सर्वांच्या सेवेत हॉटेल सिंहगडच्या रुपाने आम्ही खवय्यांच्या सेवेत आहोत त्यांतच तुम्हां सर्वांचे प्रेम जिव्हाळा खुप मिळत असल्याने आम्ही आज श्रीराम जन्मभूमि अयोध्या या ठिकाणी *श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे.त्याच सोहळ्याचे निमित्त साधून आज आम्ही सुद्धा हॉटेल सिंहगडला पर्यटकांसाठी राहण्यासाठी उत्तम अशी व्यवस्था व्हावी म्हणून *हॉटेल सिंहगड लॉजीग चे भुमिपुजन* 

  आज संचालक अशोक विठ्ठल जोशी  शेंदुर्णी जिनिग प्रेंसिग सोसायटी संचालक महेश मामा शिवाजीराव देशमुख, विठ्ठलराव बापुराव जोशी, सुरेश विठ्ठल जोशी, शिवाजीराव गणपतराव भिसे,लक्ष्मणभाऊ भवर,तेजराव एखनार,शे.अलीम शे.शेखावत जगन्नाथ खराट, अनिल वानखेडे, संजय जोशी,प्रा बाळु जोशी सर, गोविंदा जोशी अशोक भिसे, वसंत महापुर, भिमराव जोशी, सुनिल भिसे, गजानन एखनार, विलास जोशी सर, कृष्णा जोशी,सुधाकर महापुर, तुकाराम महापुर, विष्णू भाऊ जोशी,पवन मुके,सागर जोशी, विलास भिसे,झानेश्वर जोशी अन्य समाज बांधव व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न केल.

  लवकरच भव्यदिव्य इमारत तयार होऊन लवकरच आपल्या सर्वांच्या सेवेत सुरु होईल.

 यावेळी संचालक गजानन जोशी, विशाल जोशी,अजय जोशी, प्रेम जोशी,भाविक जोशी,पियुष जोशी हजर होते.

Post a Comment

0 Comments