नाशिक पदवी धर शिक्षक संघाचे सन्मानिय आमदार श्री सत्यजित तांबे यांनीकाल दि.30 रोजी पहूर तालुका जामनेर येथे प्रदीप भाऊ लोढा यांच्या महावीर पब्लिक स्कूल ला भेट दिली असता आमदार साहेबांचे जोरदार स्वागत करण्यात आले श्री प्रदीप भाऊ लोढा यांनी गावांतील मुलांसाठी शाळा सुरू करून स्थानिक मुलांचे बाहेर शिक्षणासाठी जाण्याचा ओघ कमी झाला त्यामुळे आमदार साहेबांनी प्रदीप भाऊ लोढा यांचे अभिनंदन केले.
शाळेतील विद्यार्थी ची गुणवत्ता बघून आमदार साहेबांनी शिक्षकांचे कौतुक केले. ग्रामीण भागात इंग्लिश मिडीयम स्कूल चे चांगल्या प्रकारे जाळे विणले गेले आहे असे मत व्यक्त केले.

Post a Comment
0 Comments