Type Here to Get Search Results !

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत जळगाव जिल्हा संघ व्यवस्थापनाची पहूर येथील प्रशिक्षक हरिभाऊ राऊत यांना संधी ! जिल्ह्याच्या शिरपेच्यात रौप्य पदकांचा दुहेरी मुकुट लोकेश आणि निकिता यांची देदीप्यमान कामगिरी !



शंकर भामेरे , पहूर , ता . जामनेर ( ता . २९ ) महाराष्ट्र राज्य तायक्वांदो असोसिएशन , महाराष्ट्र तर्फे बीड येथे आयोजीत ३४ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत (२०२४ चॅम्पियन शीप ) जळगाव संघ व्यवस्थापक हरिभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली जळगावच्या संघाने उज्वल कामगिरी केली .

   बीड येथे नुकत्याच या स्पर्धा संपन्न झाल्या .जळगावच्या संघाने दोन रौप्य पदक प्राप्त करून उर्वरित संघाचा उत्कृष्ठ सहभाग राहीला .लोकेश व निकीता यांनी रौप्य पदक खेचून आणले .

उर्वरित संघाने उत्कृष्ठ कामगिरी बजावली . 

   सर्व विजेत्यांसह सहभागी खेळाडूंना जयेश बाविस्कर , जय कासार ,हरिभाऊ राऊत ,  भूषण मगरे यांचे उत्कृष्ठ मार्गदर्शन  लाभले .

Post a Comment

0 Comments