Type Here to Get Search Results !

पाचोरा येथील कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी भुषण अहिरे यांचा पत्रकार बांधवांतर्फे सत्कार.

 


पाचोरा -  महाराष्ट्राचे लक्ष लागुन असलेल्या १८ - पाचोरा विधानसभा मतदार संघाची सन - २०२४ ची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. या मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी भुषण अहिरे यांचा २७ नोव्हेंबर रोजी पाचोरा येथील पत्रकार बांधवांतर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार नंदकुमार शेलकर, राहुल महाजन, प्रविण बोरसे, आत्माराम गायकवाड, प्रांताधिकारी कार्यालयाचे नायब तहसिलदार रणजीत पाटील हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments