Type Here to Get Search Results !

लोहारा येथे 28 डिसेंबर(शनिवार) रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन!!

 


          मोफत तपासणी शिबीर!!

दिशा लाईव्ह न्यूज -:- लोहारा. ता.पाचोरा येथे ममता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल शेंदूरणी यांच्या सहकार्याने मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या साठी जास्तीत जास्त  रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा-असे आवाहन डॉ.चेतनजी अग्रवाल यांनी केले आहे.

दि.28 डिसेंबर  (शनिवारी ) रोजी दुपारी 1 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लोहारा येथील मराठी मुलांच्या शाळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा अवश्य फायदा लोहारा परिसरातील जनतेने घ्यावा!!- असे आवाहन डॉ.चेतनजी अग्रवाल यांनी केले आहे.




Post a Comment

0 Comments