Type Here to Get Search Results !

लोहारा येथे स्व. गुणवंतजी क्षीरसागर यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्ताने रक्तदान शिबिर संपन्न . 32 रक्तदात्यांनी रक्तदान करून वाहिली आदरांजली.


दिशा लाईव्ह न्यूज -:-   लोहारा ता.पाचोरा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते हिंदू सूर्य, धर्मवीर स्वर्गीय गुणवंतजी क्षीरसागर यांच्या प्रथम पुण्यतिथी दिनानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा लोहारा येथे करण्यात आले होते.

रक्तदान शिबिराच्या सुरुवातीला भारत मातेचे व स्वर्गीय गुणवंतजी क्षीरसागर यांच्या प्रतिमेचे पूजन शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी 32 रक्तदात्यांनी आपले अमूल्य रक्तदान करून खऱ्या अर्थानं  आदरांजली वाहिली. 

यामध्ये  अशोक लिंगायत, मयूर चौधरी, रवींद्र सुतार,ग्रीफ पोलीस भिका जाधव, राजू कोळी,सीआरपीएफ जवान चंद्रकांत गीते, गजानन भिवसणे, चंद्रकांत गीते, रुपेश धनगर, अतुल कोळी, संतोष कोळी, हेमंत  गणेश गुरव, विशाल चौधरी, सागर कोळी, अमोल पाटील, सुरेश सोनवणे,भालचंद्र खाटीक, जयवंत क्षीरसागर, सचिन घोडेस्वार, गोपाल पांढरे, रवींद्र पांढरे, प्रवीण चौधरी, अमोल पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, योगेश मगरे, अशोक चौधरी, यांनी रक्तदान केले..

यावेळी शरद सोनार, कैलास चौधरी,दीपक खरे, संभाजी क्षीरसागर,अनंत क्षीरसागर,गजानन क्षीरसागर,कडू चौधरी,सीताराम वाणी, शंकर खाटीक,सुनील क्षीरसागर,मयंक क्षीरसागर,जीवन करवंदे, मोहन करवंदे, बाबूलाल क्षीरसागर, हितेश पालीवाल,माणुसकी ग्रुपचे जिल्ह्याध्यक्ष गजानन क्षीरसागर हे उपस्थित होते. 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, रामराज्य फाउंडेशन,माणुसकी ग्रुप, व समस्त गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments