दिशा लाईव्ह न्यूज। -:-- भगवंताच्या कृपेने साधुसंतांच्या आशीर्वादाने 28 डिसेंबर ते 4 जानेवारी 2025 दरम्यान नाचनखेडा ता. जामनेर या ठिकाणी संगीतमय श्रीमद् भागवत कथा तथा भव्य दिव्य कीर्तन सोहळा पार पडणार आहे.
या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज महाराज मंडळी उपस्थित राहणार आहेत . श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते ह भ प श्री ज्ञानेश्वर महाराज शेलुदकर. व कीर्तनकार मंडळी 1. ह भ प श्री जनार्दन महाराज आरावेकर 2. ह भ प श्री संजय महाराज पाचपोर अकोला 3. ह भ प श्री मोहन महाराज शेलार नाशिक 4. ह भ प श्री पांडुरंग महाराज घुले गाथा मंदिर श्री क्षेत्र देहू 5. ह भ प श्री समाधान महाराज भोजेकर 6. ह भ प श्री उमेश महाराज दशरथे आळंदी देवाची 7. ह भ प श्री उल्हास महाराज सूर्यवंशी आळंदी देवाची 8. काल्याचे किर्तन रात्री ह भ प श्री गोविंद महाराज वरसाडेकर तसेच आळंदीकर गायक वादक मंडळी हजर राहणार आहेत.
सप्ताहाच्या 25 व्या वर्षानिमित्त रोप्य महोत्सव साजरा होणार आहे. म्हणून तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व वारकरी मंडळींनी या भव्य दिव्य कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा.
निमंत्रक: भागवताचार्य ह भ प श्री मंगेश महाराज चौधरी युवा कीर्तनकार ह भ प श्री अविनाश महाराज चौधरी व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ नाचनखेडा ,ता. जामनेर संपर्क-:- 9890247151
Post a Comment
0 Comments