Type Here to Get Search Results !

लोहारा येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या 336 व्या पुण्यतिथी निमित्ताने केले संताजींच्या प्रतिमेचे पूजन.





दिशा लाईव्ह न्यूज -:- आज दि.28 रोजी लोहारा, ता.पाचोरा येथे तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या 336 पुण्यतिथी निमित्ताने येथील संत जगनाडे महाराज मंगल कार्यालयात आज सकाळी येथील मा.सरपंच व सामाजिक कार्यकर्ते अमृत भगवान चौधरी,  समाज सचिव विजय दशरथ चौधरी,जेष्ठ निवृत्त शिक्षक प्रभाकर काळू चौधरी, आनंदा किसन चौधरी, रामकृष्ण शामराव चौधरी, दिशा लाईव्ह न्यूजचे संपादक दिनेश सोनजी चौधरी, प्रभाकर देवचंद चौधरी, जीवन जानराव चौधरी या समाज बांधवांनी संताजींच्या प्रतिमेचे पूजन व आरती केली.
यावेळीं विविध  विषयांवर  सामाजिक चर्चा करण्यात आली.



Post a Comment

0 Comments