दुःखद निधन
मेणगाव,ता.जामनेर येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर सखाराम बारोटे ,वय (89) यांचे दि.11 रोजी रात्री 11 वाजेच्या दरम्यान वृद्धपकाळात दुःखद निधन झाले आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज 12 रोजी सकाळी ठीक 11.30 मिनिटांनी राहत्या घरून निघणार आहे.
ते मेणगाव येथील मा. विकासो चेअरमन प्रकाश मुरलीधर बारोटे व सामाजिक कार्यकर्ते व प्रगतिशील शेतकरी गोविंद भाऊ मुरलीधर बारोटे यांचे वडील होत.
Post a Comment
0 Comments