Type Here to Get Search Results !

आर .टी . लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची कला परीक्षेच्या १०० % निकालाची परंपरा कायम !




     दिशा लाईव्ह न्यूज -:- (शंकर भामेरे-पहूर)  ता . जामनेर ( ता . १ ७ ) उच्च व तंत्र शिक्षण विभाग कला संचानालय  महाराष्ट्र राज्य शासकीय ग्रेड चित्रकला परीक्षा एलिमेंटरीव इंटरमिजिएट २०२४ - २५ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून , सलग १८ व्या वर्षी 100% लागला आहे . 

यामुळे विद्यार्थी व शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे . एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत ' ए ' ग्रेड मध्ये , 2 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले .१ )पल्लवी गोटू पांढरे २)भावेश माधव सोनवणे .  तसेच ' बी ' ग्रेड मध्ये   ४  विद्यार्थ्यांनी यश संपादन केले . १ )उज्वल विजय काकडे २) पायल श्रीकृष्ण घोंगडे 3) जागृती संतोष क्षीरसागर . ४ ) भाग्यश्री प्रशांत दणके .या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

                      इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत ' ए 'ग्रेड मध्ये  ७  विद्यार्थ्यांनी यश संपादन केले . १)श्रावणी दीपक गोरे २)जान्हवी सचिन बावस्कर . 3)गायत्री अरविंद बोडखे . ४) जान्हवी प्रमोद दातीर . ५)अमृता शंकर खाटीक ६ ) हेमंत राजेंद्र निंबाळकर . ७ )सानिया सत्तार तडवी . तसेच 'बी' ग्रेड  २ विद्यार्थ्यांनी यश संपादन केल . १)अश्विनी यशवंत मोरे . २)नंदिनी प्रमोद सोनवणे . आणि 'सी' ग्रेड मध्ये  १ विद्यार्थिनी १)प्रतीक्षा योगेश चौधरी  हिने यश संपादन केले .

या सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री. डी .वाय . गोरे यांचे मार्गदर्शन लाभले. 

या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन मंत्री गिरीश महाजन , व्हाईस चेअरमन  साहेबराव देशमुख, सचिव डॉ. अनिकेत लेले ,  वरिष्ठ लिपिक किशोर  पाटील , कनिष्ठ लिपिक शरद पाटील तसेच शाळेचे मुख्याध्यापक एस . आर सोनवणे ,   एम .एस. आगारे ,  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments