दुःखद निधन
लोहारा येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष (भोला ) भोई व नाना भोई यांचे वडील कै. सुकराम शहादू भोई वय 75 यांचे आज 13 जानेवारी रोजी सकाळी 11.45 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्यावर आजच संध्याकाळी ठीक 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या पच्यात 2 मुलं,2 मुली, नातवंडे असा परिवार आहे.
Post a Comment
0 Comments