अध्यक्ष-स्वप्नील सुभाषचंद छाजेड.
महिला अध्यक्ष-:-सौ.भाग्यश्री योगेश बेदमुथा.
दिशा लाईव्ह न्युज -ः- शंकर भामेरे , पहूर, ता.जामनेर -
भारतीय जैन संघटनेच्या पहूर शहर शाखेच्या अध्यक्षपदी स्वप्निल सुभाषचंद छाजेड यांची तर महिला शाखा पहूर अध्यक्षपदी सौ.भाग्यश्री योगेश बेदमुथा यांची निवड झाली आहे .
भारतीय जैन संघटना महिला शाखा पहूर कार्यकारणी पुढील प्रमाणे.
अध्यक्ष-सौ. भाग्यश्री योगेश बेदमुथा, उपाध्यक्ष-सौ. पुजा केविन लोढा, सचिव-सौ. आरती दर्शन कोचेटा,सहसचिव-सौ.भाविका सुमित लोढा,खजिनदार-सौ. चेतना अरविंद चोरडीया, महामंत्री-सौ. पायल शुभम लोढा यांची निवड झाली तर भारतीय जैन संघटना( पुरुष) शाखा पहूर अध्यक्षपदी स्वप्निल सुभाष छाजेड, उपाध्यक्ष-दिपक किशोर कोटेचा. सचिव-पंकज प्रकाशचंद लोढा, सहसचिव-सौरभ विजय ओस्तवाल,खजिनदार-सुनील संचालाल लोढा यांची निवड करण्यात आली.
या निवडीचे भारतीय जैन संघटना चे विभागीय उपाध्यक्ष सुमित मुनोत, सदस्य प्रदीप लोढा, पवन रुणवाल, विकास लोढा, पंकज छाजेड, महेंद्र लोढा, जितेंद्र लोढा ,अनिल कोचेटा, विवेक लोढा, प्रशांत बेदमुथा, शितल चोरडिया, आदी समाज बांधवांनी अभिनंदन केले .
Post a Comment
0 Comments