दिशा लाईव्ह न्यूज -:- जामनेर तालुक्यातील जामनेर, शेंदुर्णी, पहूर, नेरी ,तोंडापूर ,फत्तेपूर आदी गावामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जामनेर तालुक्यातील पहुर शिवसेना शहर कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक शिवभक्त रंगनाथ महाराज शिवसेना, उपजिल्हा संघटक गणेश पांढरे ,शिवसेना उप तालुकाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव ,माजी शहरं प्रमुख सुकलाल बारी शेतकरी सेना तालुका संघटक भाऊराव गोधनखेडे, दिलीप पांढरे ,युवा सेना शहर प्रमुख शुभम बारी, रविंद्र बारी, प्रकाश बारी, एडवोकेट विजय बारी ,एडवोकेट कमलेश तडवी ,नासिर तडवी, रायदास पाटील, गणेश राणा ,युवा सेना उपतालुकाप्रमुख अमीन शेख अल्पसंख्या प्रमुख बाबा पिंजारी ,गणेश तायडे ,विनोद पाटील, सुभाष पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments