Type Here to Get Search Results !

दुःखद निधन पाचोरा आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री स्व.ग. भा. नर्मदाबाई धनसिंग पाटील यांचे आज सकाळी वृद्धपकाळात निधन



 दिशा लाईव्ह न्यूज -:-  आज दिनांक 24/02/2024 सोमवार रोजी सकाळी 4: 55 वाजता स्व. ग. भा. नर्मदाबाई धनसिंग पाटील यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असुन त्या  आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री होत्या. 

त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून चिंतामणी कॉलनी भडगाव रोड पाचोरा येथुन दुपारी 3:00 वाजता निघेल. 

अंत्यविधी पाचोरा स्मशानभूमी येथे होईल 


शोकाकुल: आमदार किशोर आप्पा पाटील, राजेंद्र धनसिंग पाटील, विजय मेघराज पाटील

Post a Comment

0 Comments