Type Here to Get Search Results !

पहूर येथे तुकाराम बीज साजरी ह भ प मुकूंदा महाराज यांच्या किर्तनाने श्रोते मंत्रमुग्ध !




दिशा लाईव्ह न्यूज पहूर , ता . जामनेर ( सौ . गीता भामेरे ) ( ता . १७ ) पहूर येथे संत तुकाराम महाराज बीज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .

      प्रति वर्षाप्रमाणे विठ्ठल जाधव यांच्या निवासस्थानी समर्थ विठ्ठल मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष ह भ प मुकुंद महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले .



      यावेळी संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले . माता भगीनींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments