Type Here to Get Search Results !

वाकोद येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल बापू जोशी यांच दुःखद निधन-आज अंत्ययात्रा

 


                               विठ्ठल बापू जोशी

 दिशा लाईव्ह न्यूज -:- वाकोद.ता.जामनेर.दि.११/०३/०२५ वाकोद येथील रहिवासी विठ्ठल बापू जोशी (वय ७८) यांचे दि.१०/०३/०२५ रोजी राञी ८.३० दु:खद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा आज दि.११/०३/२५ वार मंगळवार आज सकाळी १२.०० वाजता राहते घर वाकोद येथून निघणार आहे हॉटेल सिंहगडचे मालक सुरेश जोशी, अशोक जोशी, गजानन जोशी, विशाल जोशी,वडील होते,व दिशा लाईव्ह न्यूजचे वाकडी येथील प्रतिनिधी बाळू जोशी यांचे सासरे होते.

Post a Comment

0 Comments