दिशा लाईव्ह न्यूज -:-पहूर ता जामनेर
जामनेर तालुक्यातील पहुर कसवे ग्रामपंचायत अंतर्गत लेले नगरात रस्त्यांना गटार गंगेचे रूप आल्याचे वृत्त दिशा लाईव्ह न्यूज ने प्रकाशित केले होते . या वृत्ताची दखल घेत ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी लेले नगर येथे प्रत्यक्ष भेट देऊन स्थानिक ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत नाल्यांची स्वच्छता करण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांना पाचारण करून स्वच्छता करवून घेतली . यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे .
संपूर्ण ग्रामपंचायत टीम विकास कामांसाठी गल्लीत हजर
Post a Comment
0 Comments