बाळू जोशी-वाकडी प्रतिनिधी.
दिशा लाईव्ह न्यूज -:- वाकडी.ता.जामनेर.दि.२३/०८/२५ वाकडी सालाबादप्रमाणे कुस्तांची भव्य दंगलीचे आयोजन करण्यात आले होते,स्व.डाकोबाचे परमभक्त रामदास जाधव भगत यांनी सुरू ठेवलेल्या कुस्तीची दंगलीचे व सध्या स्थित असलेले त्यांचा मुलगा कमलेश जाधव यांनी सकाळी सुरुवातीला गावातील असलेले दैवत हनुमान मंदिर व मरिमाता याठिकाणी जाऊन पूजन करून कुस्ती दंगलीला सुरुवात केली,
कुस्ती दगंलची आयोजन ना.गिरिश महाजन व वाकडी येथील सामाजिक कार्यकर्ते व समाज भूषण विमुक्त जाती जमातींचे आधारस्तंभ सुमित जोशी, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले, तळेगाव रोड वाकडी येथे आयोजन करण्यात आले,
याठिकाणी प्रथम ना.गिरीश महाजन, सुमित जोशी, किशोर महाराज जोशी जितेंद्र पाटील, कुस्ती विजेता प्रशांत जाधव,जे.के.चव्हाण वाकोद येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश जोशी, सुनील जोशी, माजी सभापती नवलसिंग राजपूत, माजी सरपंच अशोक पाटील,माजी उपसरपंच हस्तीमल जैन, माजी सरपंच अशोक भोपळावद,जि.प.सदस्य अमित देशमुख, मनमाड येथील माजी नगराध्यक्ष गणेश धाञक,, नगरसेवक मिश्रामजी दगडू काळे,नूरखा तडवी, सुभाष परदेशी, घनश्याम पाटील, संजय दांडगे, ज्ञानेश्वर औटी, कुस्ती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास जोशी यांनी केले, फत्तेपूर येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी व पोलीस पाटील घनश्याम पाटील आदी उपस्थित उपस्थित होते, गावातील ग्रामस्थ व कुस्ती मल्लय यांनी सहकार्य केले.


Post a Comment
0 Comments