दिशा लाईव्ह न्यूज --::-- पाळधी तालुका जामनेर येथे लाडशाखिय वाणी समाज कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
नवीन कार्यकारणी बैठक हनुमान मंदिर हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडली. यामध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी तरुण समाजसेवक तथा पत्रकार गजानन क्षीरसागर व उपाध्यक्षपदी विनोद वाणी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
कार्याध्यक्षपदी समाधान वाणी, सचिवपदी अमोल वाणी,रुपेश वाणी सहसचिव आकाश वाणी, सौरभ वाणी,
खजिनदारपदी प्रमोद वाणी, सौरभ वाणी, निशांत वाणी.
सल्लागारपदी, मनोज नेवे, रवींद्र वाणी, संजय वाणी, गोकुळ वाणी,गोविंद वाणी बद्रीनाथ वाणी
सहसल्लागार उत्तम वाणी, सागर वाणी, जयचंद्र वाणी, भूषण वाणी, राहुल वाणी
यांची निवड करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोपाल वाणी, विशाल वाणी, शिवाजी वाणी, संतोष वाणी, गणेश वाणी, संतोष वाणी, कल्याण वाणी, प्रवीण वाणी, विजय वाणी, जनार्दन वाणी, भागवत वाणी, सिताराम वाणी, धनराज वाणी, पंडित वाणी,अंकुश वाणी,मुरलीधर वाणी ,संकेत वाणी, श्याम वाणी, दत्तात्रय वाणी, दीपक वाणी, अर्जुन वाणी, रवींद्र वाणी, प्रवीण वाणी, प्रेमराज वाणी आदी समाज बांधव उपस्थित होते.
नूतन सर्व कार्यकारिणीचा सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
यावेळी नूतन अध्यक्षपद मिळाल्यानंतर प्रथमच गजानन क्षीरसागर यांनी सांगितले की" माझ्यासारख्या एका सर्वसामान्य तरुणावर आपण जो विश्वास ठेवला तो सार्थकी लागेल असा विश्वास मी तुम्हाला देतो व आपल्या समाजाच्या विकासासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहून आपल्या समाजाचा विकास कसा केला जाईल याकडे मी सर्व कार्यकारणी सोबत संपूर्ण समाजाला सोबत घेऊन पुढील भविष्यात समाजासाठी काम करणार" असल्याचे यावेळी सांगितले.


Post a Comment
0 Comments