Type Here to Get Search Results !

शेंदूर्णी येथील डॉ. योगिता चौधरी यांना आदर्श प्राध्यापक पुरस्कार प्रदान!


दिशा लाईव्ह न्यूज --::-- दी  शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशनको-ऑपरेटिव्ह  सोसायटी ली., शेंदुर्णी यांच्या वतीने संस्थेच्या सर्व शाखामधून काही आदर्श शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून  पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 त्यात वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक या विभागात डॉ.योगिता चौधरी यांना "उत्कृष्ट प्राध्यापक   पुरस्कार  2025" प्रदान करण्यात आला.



 महाविद्यालयात नोकरी करीत असताना केलेली कामगिरी,मिळालेले यश,विद्यार्थ्यांच्चा विविध स्पर्धातील सहभाग,प्राप्त केलेले यश, महाविद्यालय व्यवस्थापनातील सहभाग, वर्तणूक  मिळालेले पुरस्कार  अशा वविविध बाबींचे मूल्यांकन करून पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजातील सर्व स्तरातून  पुरस्काराबद्दल अभिनंदन प्राप्त होत आहे.

Post a Comment

0 Comments