Type Here to Get Search Results !

लोहारा,ता.पाचोरा येथे राष्ट्रीय संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त प् साजरी.





दिशा लाईव्ह न्यूज  --::--लोहारा येथील महाराष्ट्र सर्व भाषिक परीट महासंघ व समाज बांधवांतर्फे दि. २३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांची जयंती  नुकतीच साजरी करण्यात आली.



  राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादनही करण्यात आले. याप्रसंगी येथील तेली समाज भूषण व विकासो चे मा. चेअरमन प्रभाकर काळू चौधरी यांच्या हस्ते पूजा आणि आरती करण्यात आली.

कार्यक्रमात परीट महासंघ सर्व भाषिक संघटनेचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष,सामाजिक कार्यकर्ते  रमेश भाऊ लिंगायत, निवृत्त शिक्षक व जिल्हा सचिव अरुण लिंगायतसर,  रामभाऊ सरोदे,सुभाष  भाऊ बाविस्कर, प्रकाश निकुंभ, शिवाजी भाऊ लिंगायत, कडू चौधरी, शिवचरण धनगर,  राजू लिंगायत, सुधाकर लिंगायत,कैलास कोळी, शिवाजी गोसावी, कडू चौधरी, नितीन लिंगायत ,लोटू काळदाते,राहुल लिंगायत, सुनील जाधव,आदी समाज बांधव तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments