Type Here to Get Search Results !

लोहारा येथील स्व जिजाबाई भिकन जाधव (धोबी ) यांच आज दुःखद निधन

 दुःखद निधन



 दिशा लाईव्ह न्यूज --::--- लोहारा, ता. पाचोरा येथील भिकन नामदेव जाधव (धोबी) यांच्या धर्मपत्नी स्व. जिजाबाई भिकन जाधव (वय ६८) यांचे आज दि. २२ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता दुःखद निधन झाले.

त्या परीट समाजातील सामाजिक कार्यकर्ते सुनील भिकन जाधव व मुंबई पोलीस दलात कार्यरत विजय भिकन जाधव यांच्या मातोश्री होत.

त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक असा मोठा परिवार आहे.

त्यांची अंतिम यात्रा उद्या दि. २३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे.

Post a Comment

0 Comments