लोहारा -'- लोहारा येथील प्रतिष्ठित किराणा व्यापारी श्री कांतीलालजी सोळंकी (जैन )यांच्या पत्नी,तर पद्मालय मेडिकलचे संचालक निलेश भाऊ सोळंकी यांच्या आई कै. पद्माबाई कांतीलालजी सोळंकी ,वय (68) यांचे आज दि.24-11-2023 रोजी संध्याकाळी ठीक 4.15 मिनिटांनी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले आहे.
त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.25 रोजी सकाळी 9.30 मिनिटांनी राहत्या घरून निघणार आहे.
त्यांच्या पश्यात पती,1 मुलगा,3 मुली, सून,नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment
0 Comments