लोहारा, ता. पाचोरा येथे उद्या दि.5 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने लोहारा येथे मुलींचे मोफत आरोग्य व दंत तपासणी शिबीर होणार आहे.
तपासणीसाठी विशेष उपस्थिती
प्रख्यात बालरोगतज्ञ डॉ.अमोल सेठ, संचालक संजीवनी लहान मुलांचे हॉस्पिटल जामनेर. व डॉक्टर आशिष महाजन, स्मित डेंटल क्लिनीक जामनेर.
दिनांक-:- .05/12/2023,
वार - मंगळवार
वेळ..दुपारी 2 ते 5
वाजेपर्यंत..
स्थळ.. जिल्हा परिषद मुलींची शाळा, लोहारा
आयोजक
आनंदयात्री परिवार, रोटरी क्लब जामनेर.
इंडियन डेंटल असोसिएशन व माणुसकी रुग्णसेवा समूह जळगाव.

Post a Comment
0 Comments